










गावाची माहिती
जाखोड हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एक महत्त्वाचे व प्रगतशील गाव आहे. तहसील सटाणा येथून अंदाजे २७ किमी अंतरावर हे गाव स्थित आहे. जाखोड गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले असून डोंगररांगांनी वेढलेले आणि स्वच्छ, शांत वातावरण लाभलेले आहे.
श्री. शरद सावकार
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. शंकर पवार
सरपंच
श्री. हिरालाल चौरे
उपसरपंच
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.
गावातील कार्यक्रम व उपक्रम

चालू व पूर्ण विकास कामे

चालू व पूर्ण विकास कामे
लोकसंख्या
100
पुरुष
100
स्त्री
100
प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)
जिल्हा परिषद, नाशिक
श्री. अतुल जे. पाटील
मा.गट विकास अधिकारी (उ.श्रे.)
(पंचायत समिती बागलाण)
श्री.भाऊसाहेब सावंत
मा.सहाय्यक गट विकास अधिकारी
(पंचायत समिती बागलाण)
श्री. राजेंद्र पाटील
विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग
(पंचायत समिती बागलाण)
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
